बीजेपार येथील प्राचार्य यांच् कार्यभार चालतो गोंदिया आमगाव वरून
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाऱ्यावर लोकप्रतिनिधी सह वरिष्ठांचे दुर्लक्ष
सालेकसा SALEKASA महाराष्ट्र शासन आदिवासी व इतर मुला मुली करिता अनेक सोयीसुविधाचे केंद्रबिंदू म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय मध्ये लाखो रुपये शासन खर्च करते व आजही विविध उपक्रम राबवीत असते परंतु गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य हे मागील अनेक वर्षापासून बीजेपार येथे कार्यरत आहेत परंतु त्यांच् कार्यप्रणालीमुळे येथील शिक्षक व इतर कर्मचारी मुख्यालय राहत नाही व कार्यालयात 11 ते 12 वाजे येणे व दुपारी तीन ते चार वाजे निघून जाणे.अशी त्यांची सवय झाली आहे तसेच प्राचार्य हे सुद्धा मुख्यालय राहत नाही ते अपडाऊन करतात व त्यांच्याकडे आमगाव येथील किडगीपार रेल्वे गेट जवळील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच् अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते आमगाव येथे सुद्धा वेळ देऊ शकत नाही तसेच सरनाईक यांच्याकडे गोंदिया जिल्ह्यातील मुला मुलींना आयटीआय मार्फत विविध ट्रेड शिकविण्याकरिता बी टी आर प्रशिक्षण कार्यशाळा ट्रेनिंग सेंटर करिता प्राचार्य सरनाईक यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार असल्याने ते बीजेपार व आमगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे अधिनस्त असलेले कर्मचारी सुद्धा वेळेवर येत नाही व मुख्यालयात सुद्धा राहत नाही कधी या कधी जा अशी त्यांची सवय पडली आहे शासनाने आधीच पाच दिवसाच् आठवडा केल्याने जनसामान्य माणसाचे काम होत नाही तसेच औद्योगिक प्रशिक्षण आयटीआय मध्ये बायोमेट्रिक मशीन नसल्यामुळे अधिकारी सुद्धा सैराट झाले आहेत शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक मशीन लावावे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने उद्योगता प्रेरणा कार्यक्रम म्हणून स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कार्यक्रम घेतले परंतु त्यांच् प्रचार प्रसार करण्यात आला नाही याकडे प्राचार्य व संबंधित विभागाचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जात आहे सदर प्राचार्य हे नेहमी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात येत नसल्यामुळे विद्यार्थी सुद्धा गैरहजर राहत आहे संबंधित शासन प्रशासन व जनलोकप्रतिनिधी यांनी बीजे पार आमगाव या औद्योगिक प्रशिक्षण आयटीआय कडे व आमगाव येथे कायमस्वरूपी प्राचार्य पदभरती करून विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे अशी मागणीही जोर धरू लागली आहे
प्रतिक्रिया
हेमंत अवारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिल्हा कार्यालय गोंदिया - या संदर्भात भ्रमणध्वनी संपर्क केला असता नागपुर.विभागात .132 बत्तीस शासकीय औद्योगिक संस्था केंद्र आयटीआय असून त्यापैकी शासनाने फक्त 40 जागा भरले आहे तसेच गोंदिया जिल्ह्यात दहा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आयटीआय असून त्यापैकी फक्त चार जागेवरती प्राचार्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे एका प्राचार्यकडे दोन ते तीन आयटीआय प्रशिक्षण संस्था केंद्राच् अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे त्यामुळे